Daily Horoscope 09 May 2025 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 09 May 2025: नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा योग्य दिवस, व्यवसायात प्रगतीचे संकेत; जुनी योजना फायदेशीर

राशीभविष्य ९ मे २०२५

Akshata Chhatre

मेष:
व्यवसायात प्रगतीचे संकेत; जुनी योजना फायदेशीर ठरेल. नवीन जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडाल.

वृषभ:
कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नवीन वस्तू खरेदीचा योग संभवतो.

मिथुन:
नवीन लोकांशी संपर्क प्रस्थापित होईल. मनातील संभ्रम दूर होईल.

कर्क:
भावनिक स्थैर्य गरजेचं आहे. कुटुंबात मतभेद टाळावेत.

सिंह:
महत्त्वाची कामं आज पूर्ण होतील. प्रशंसेचे क्षण अनुभवाल.

कन्या:
कार्यक्षेत्रात तुमचा आत्मविश्वास वाढेल. आरोग्यावर विशेष लक्ष द्यावं.

तूळ:
प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. विद्यार्थ्यांसाठी यशकारक दिवस.

वृश्चिक:
जमिनी-वाड्याचे प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता. घरातील वातावरण सकारात्मक राहील.

धनू:
प्रवासाचे योग आहेत, पण खर्चावर नियंत्रण ठेवा. शब्दांवर नियंत्रण ठेवा.

मकर:
धनप्राप्तीचे योग आहेत. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल.

कुंभ:
नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा योग्य दिवस. सामाजिक सन्मान मिळण्याची शक्यता.

मीन:
धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. आध्यात्मिक शांततेचा अनुभव येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT