Daily Horoscope 08 May 2025 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 08 May 2025: धनलाभाचा योग,आर्थिक स्थिती सुधारेल पण खर्चावर नियंत्रण ठेवा

राशी भविष्य ८ मे २०२५

Akshata Chhatre

मेष: आज ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. क्रिएटिव्ह कामांमध्ये तुमची रुची वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल, पण खर्चावर नियंत्रण ठेवा.

वृषभ : कामे सहज पूर्ण होतील आणि घरात आनंदाचे वातावरण राहील. ज्येष्ठांच्या सल्ल्याने लाभ होईल.

मिथुन : कर्जाचा भार कमी होईल आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायात भागीदारांचे सहकार्य लाभेल.

कर्क : रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन संधी मिळतील. कुटुंबासोबत वेळ घालवा.

सिंह: टीमवर्कमुळे कामे यशस्वी होतील. दुसऱ्यांचे मत ऐकून घेणे फायदेशीर ठरेल.

कन्या : प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. मित्रांसोबत वाद टाळा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा.

तूळ : अनपेक्षित बदल फायदेशीर ठरतील. नवीन कामात निर्णय घेताना काळजी घ्या.

वृश्चिक: व्यवसायात तज्ज्ञांचा सल्ला घ्या. मित्रांसोबत वेळ घालवा आणि जबाबदाऱ्या पार पाडा.

धनु: जुनी देणी चुकती कराल. घरगुती खरेदीसाठी खर्च वाढू शकतो, त्यामुळे खर्चावर लक्ष ठेवा.

मकर: प्रवासाचा योग आहे. उधार देणे टाळा, फसवणुकीची शक्यता आहे.

कुंभ: कामात फोकस ठेवा, कामे वेळेत पूर्ण होतील. गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे.

मीन: धनलाभाचा योग आहे. थकलेले पेमेंट मिळेल. मौल्यवान वस्तू सापडण्याची शक्यता आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj Kundra: ''माझी एक किडणी घ्या'' राज कुंद्राने प्रेमानंद महाराजांना केली भलतीच विनंती; नेटकऱ्यांकडून झाली जोरदार टीका

Goa Rain: पावसाचा जोर वाढणार? 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी; प्रशासन सतर्क

Goa Traffic News: पालकांनो सावधान! अल्पवयीन मुलांना गाडी दिल्यास होणार कारवाई; 'सायलेंसर'चा आवाज करणाऱ्यांना होणार जबर शिक्षा

Advalpal: अडवलपाल कोळमवाडा येथे रस्त्याची कडा कोसळली

गोवा बीचवर बायकोशी झाला वाद, नवऱ्याने जीव द्यायला समुद्रात घेतली धाव; मदतीला आलेल्या जीवरक्षकालाही केली मारहाण

SCROLL FOR NEXT