Daily Horoscope 05 May 2025 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 05 May 2025: कौटुंबिक सौख्यात वाढ, प्रेमसंबंधात गोडवा निर्माण होईल; नवीन योजना आखण्याचा दिवस

राशी भविष्य ५ मे २०२५

Akshata Chhatre

मेष:
नवीन कामाची सुरुवात करण्यास आजचा दिवस योग्य. आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय यश देतील.

वृषभ:
कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. आर्थिक व्यवहारात लाभ होण्याची शक्यता.

मिथुन:
मन थोडं अस्थिर राहू शकतं, संयम गरजेचा. नवीन ओळखी लाभदायक ठरतील.

कर्क:
घरातील वातावरण आनंददायक राहील. शुभ कार्यात सहभाग घेण्याचा योग.

सिंह:
नेतृत्वगुण आज चमकतील. महत्त्वाचे काम पुढे नेण्यासाठी योग्य वेळ.

कन्या:
आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कामात अडथळे आले तरी यश मिळेल.

तूळ:
प्रेमसंबंधात गोडवा निर्माण होईल. कलात्मक कामात प्रगती होईल.

वृश्चिक:
जुन्या त्रासांपासून सुटका होईल. व्यवसायिक बाबतीत चांगला दिवस.

धनू:
नवीन योजना आखण्याचा दिवस. विद्येच्या क्षेत्रात यशाची शक्यता.

मकर:
घरगुती जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडाल. संपत्तीशी संबंधित कामात यश मिळेल.

कुंभ:
सकारात्मक दृष्टिकोनाने दिवस घालवा. नवीन संधी मिळण्याची शक्यता.

मीन:
धार्मिक/आध्यात्मिक कार्यात मन रमेल. मन:शांती मिळेल, चिंता दूर होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT