Daily Horoscope  Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 22 July 2025: मानसिक शांती लाभेल, कुठलाही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका; पाहा काय सांगतंय तुमच्या राशीचं भविष्य

राशीभविष्य २२ जुलै २०२५

Akshata Chhatre

मेष: नवे करार किंवा बोलणी यशस्वी होतील; आत्मविश्वासात वाढ होईल.
वृषभ: खर्च अचानक वाढू शकतो; आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्या.
मिथुन: कामाचे कौतुक होईल; वरिष्ठ तुमच्यावर खूश राहतील.
कर्क: घरगुती प्रश्न सुटतील; जुने गैरसमज मिटण्याची शक्यता.

सिंह: सामाजिक सन्मान आणि नवे मैत्र तयार होऊ शकतात.
कन्या: वैयक्तिक निर्णयात गोंधळ होईल; शांतपणे विचार करा.
तूळ: नात्यांत गोडवा येईल; जोडीदाराकडून साखरशब्द मिळतील.
वृश्चिक: कुठलाही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका; वेळ थांबून घ्या.

धनू: प्रवासाचे योग; नवीन कामाचे प्रस्ताव मिळण्याची शक्यता.
मकर: गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा; लाभ पुढे मिळेल.
कुंभ: मित्रांकडून मदतीचा हात मिळेल; जुनी योजना पुन्हा कार्यरत होईल.
मीन: मानसिक शांती लाभेल; ध्यान किंवा अध्यात्माकडे ओढ निर्माण होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Akbar Hajj History: बैराम खान सहस्रलिंग सरोवरावर पोचला, बंडखोर अफगाणांनी हल्ला केला; बादशाह अकबर व हज यात्रेकरू

Priya Marathe Death: "माझी बहीण लढवय्या होती पण त्या कॅन्सरने..." प्रियाच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावनिक पोस्ट

Goan Nevri: मोदकांइतक्याच महत्वाच्या 'नेवऱ्या'! गोमंतकीय खाद्यपदार्थांचे वेगळेपण

Shai Hope Video: ‘असाही कोणी आउट होतो?’; शे होपची विचित्र विकेट पाहून चाहते हैराण, सोशल मीडियावर व्हिडीओ तूफान व्हायरल

Horoscope: राधाष्टमी आणि लक्ष्मी व्रताचा शुभ योग; 'या' 5 राशींसाठी रविवार ठरणार 'लकी'

SCROLL FOR NEXT