12 June 2025 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 12 June 2025: नवीन गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, जुने मित्र भेटतील, मन प्रसन्न राहील

राशीभविष्य १२ जून २०२५

Akshata Chhatre

मेष:
महत्त्वाची संधी समोर येईल, त्वरित निर्णय घ्या. घरात आनंदाचे वातावरण राहील.

वृषभ:
नवीन संधी उपलब्ध होतील, संयम ठेवा. आरोग्यावर लक्ष केंद्रित करा.

मिथुन:
कामात अडथळे येऊ शकतात. तणाव टाळा, शांत राहा.

कर्क:
जुने मित्र भेटतील, मन प्रसन्न राहील. खरेदी-विक्रीत यश मिळेल.

सिंह:
दिवस उत्साहवर्धक असेल. नेतृत्वगुणांची चमक दिसेल.

कन्या:
व्यवसायात प्रगती होईल. नवीन करार लाभदायक ठरतील.

तूळ:
प्रेमसंबंध गोड होतील. नवीन मैत्र जुळेल.

वृश्चिक:
कार्यक्षेत्रात यश मिळेल. शत्रूंच्या कारवाया निष्फळ ठरतील.

धनू:
शिकण्याची उत्तम संधी मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल.

मकर:
मनात स्थिरता राहील. कौटुंबिक कामात लक्ष लागेल.

कुंभ:
नवीन गुंतवणुकीसाठी योग्य दिवस. महत्त्वाची बातमी मिळेल.

मीन:
आरोग्य सुधारेल. मनःशांती लाभेल व दिवस शांततेत जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT