Horoscope Today: April 16, 2026 Dainik Gomantak
Horoscope

Horoscope Today: वैशाख कृष्ण चतुर्दशीला नशिबाचं चक्र फिरणार! 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस; गुंतवणुकीतून मिळणार बंपर परतावा!

Horoscope Today: April 16, 2026: १६ एप्रिल २०२६, गुरुवार रोजी वैशाख कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. सकाळी १०:३८ पर्यंत इंद्र योग असेल आणि त्यानंतर वैधृती योग सुरू होईल.

Sameer Amunekar

१६ एप्रिल २०२६, गुरुवार रोजी वैशाख कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. सकाळी १०:३८ पर्यंत इंद्र योग असेल आणि त्यानंतर वैधृती योग सुरू होईल. तसेच दुपारी १:५९ पर्यंत उत्तरा भाद्रपद नक्षत्र राहील. ज्योतिषशास्त्री आचार्य इंदू प्रकाश यांच्या मते, उद्याचा दिवस सर्व १२ राशींसाठी महत्त्वाचे बदल घेऊन येणार आहे.

१२ राशींचे भविष्य:

  • मेष: नवीन उत्साहाने भरलेला दिवस. रखडलेले पैसे परत मिळाल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. मुलांसोबत सहलीचा प्लॅन होईल.

  • वृष: जुन्या वादात अडकू नका. व्यवसायानिमित्त बाहेर जाणाऱ्यांना धनलाभाची शक्यता आहे. दांपत्य जीवनात आनंद येईल.

  • मिथुन: प्रभावशाली लोकांच्या मदतीने उत्साह द्विगुणित होईल. नवीन घर घेण्यावर कुटुंबात चर्चा होईल. सुका मेव्याच्या व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळेल.

  • कर्क: बालपणीचा मित्र भेटल्याने दिवस भावूक होईल. बिझनेस पार्टनरसोबत ताळमेळ राखणे गरजेचे आहे. जोडीदारासोबत आनंदी क्षण घालवाल.

  • सिंह: महत्त्वाकांक्षांवर नियंत्रण ठेवा. महिलांच्या मदतीने नोकरी किंवा व्यवसायात मोठा आर्थिक लाभ संभवतो. लवमेटसाठी दिवस रोमँटिक असेल.

  • कन्या: घरातील गरजांकडे दुर्लक्ष करू नका. मेहनतीवर भर द्यावा लागेल. जवळच्या नातेवाईकाशी फोनवर प्रदीर्घ चर्चा होईल.

  • तुळ: दिवस सुख आणि समाधानाचा असेल. खरेदीसाठी मार्केटमध्ये जाल. ऑफिसमधील व्यस्ततेमुळे घरी पोहोचायला उशीर होऊ शकतो.

  • वृश्चिक: व्यवसायातील नफा पुन्हा व्यवसायातच गुंतवाल. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याचे योग आहेत. भावंडांचा सल्ला मोलाचा ठरेल.

  • धनु: अचानक उद्भवलेल्या खर्चामुळे गोंधळ उडू शकतो. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी तुमच्या उत्साहाचे कौतुक होईल.

  • मकर: शेजाऱ्यांना मदतीची गरज भासेल. घरातील वरिष्ठ व्यक्तींशी चर्चा केल्यास समस्या सुटतील. दांपत्य जीवन आनंदी राहील.

  • कुंभ: विचारपूर्वक केलेली गुंतवणूक समृद्धी घेऊन येईल. आर्थिक बाबींवर गंभीरपणे विचार कराल. कुटुंबासोबत घरीच चविष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल.

  • मीन: आसपासचे लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा घरातील वातावरण बिघडू शकते. मित्राकडून अनोखी भेट मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT