Dussehra Rashi Bhavishya Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: मान-सन्मान वाढेल, आर्थिक स्थितीत सुधारणा; दसऱ्याच्या मुहूर्तावर 'या' राशींची होणार चांदी

Horoscope 2 October 2025: जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य ०२ ऑक्टोबर २०२५

Akshata Chhatre

मेष: आज मेहनतीचे फळ मिळेल, नवी संधी गवसेल.
वृषभ: कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवाल, मन प्रसन्न राहील.
मिथुन: प्रवासाचे योग आहेत, महत्वाचे करार फायदेशीर ठरतील.
कर्क: आरोग्याची काळजी घ्या, तणाव टाळा.

सिंह: मान-सन्मान वाढेल, महत्वाच्या लोकांशी संपर्क होतील.
कन्या: आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, जुनी थकलेली कामे पूर्ण होतील.
तूळ: व्यवसायासाठी शुभ दिवस, नवी जबाबदारी मिळेल.
वृश्चिक: भावनिक नात्यांमध्ये गोडवा राहील, गैरसमज दूर होतील.

धनु: परदेशी संपर्कातून शुभवार्ता मिळेल.
मकर: घरगुती जबाबदाऱ्या वाढतील, संयम ठेवा.
कुंभ: सर्जनशीलतेला वाव मिळेल, मित्रांचा आधार मिळेल.
मीन: खर्च वाढण्याची शक्यता, पण नवे उत्पन्नाचे मार्गही खुलतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुवर्णसंधी! गोव्यातील तरुणांसाठी मुख्यमंत्र्यांचा 'नोकरी धमाका', 5000 पदांची होणार भरती; बेरोजगारीच्या प्रश्नावर सरकारचा मास्टरस्ट्रोक

India Russia Oil Import: "दुसऱ्यांच्या तालावर नाचणारा भारत नाही'' रशियन तेल खरेदीसाठी देशाला अमेरिकेच्या परवानगीची गरज नाही; ऊर्जा निर्णयात सरकार सार्वभौम

Goa Education: महिलांसाठी 'मुख्यमंत्री उडान भरारी'ची मोठी घोषणा, मुलींना शाळेतच मिळणार सॅनिटरी पॅड! वाचा अर्थसंकल्पातील 4 महत्त्वाचे निर्णय

Goa Budget Session: अयोध्येतील ‘श्री राम निवास’साठी 25 कोटी! जागा सरकारच्या ताब्यात; रामलल्लाच्या भाविकांसाठी CM सावंतांनी दिली खूशखबर

Goa Budget Session 2026: गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 2025 मध्ये 1 कोटीहून अधिक पर्यटकांनी दिली भेट; मोपा विमानतळ ठरलं गेमचेंजर

SCROLL FOR NEXT