Daily Horoscope 10 December 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhvishya 10 December 2024: लग्न जुळतील, नाती यशस्वी होतील; 'या' राशीसाठी आजचा दिवस महत्वाचा

Daily Horoscope 10 December 2024: मेष ते मीन सर्व राशींचे भविष्य मराठीमध्ये...

Akshata Chhatre

आजचे राशीभविष्य

मेष: तुमचा दिवस आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा, आपोआप दुःख कमी होतील.

वृषभ: आरोग्याची काळजी घ्या, तुमच्यासाठी तेच सर्वात जास्ती महत्वाचं आहे.

मिथुन: कामाच्या ठिकाणी काही लोकं तुमच्याशी नीट वागत नाहीये असं वाटू शकतं.

कर्क: खेळाच्या विभागात विशेष प्रगती करणार आहात.

सिंह: घरच्या मंडळींकडे लक्ष द्या, त्यांना तुमची अधिक गरज आहे.

कन्या: व्यवसायात यश मिळेल.

तूळ: कोणावर संशय असेल तर तो बोलून मोकळा करा.

वृश्चिक: तुम्ही तुमच्या कलेवर विशेष लक्ष द्या.

धनु: भरपूर पैसे कमावल, पण ते पैसे काही अधिककाळ टिकणार नाही.

मकर: मानसिक आरोग्य सांभाळा.

कुंभ: लहानमुलांसोबत वेळ घालवा, मन रमेल.

मीन: लग्न जुळतील, नाती यशस्वी होतील, प्रयत्न महत्वाचे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT