Daily Horoscope Marathi  Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 04 August 2025: मान-सन्मान मिळू शकतो, वरिष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल; करिअरमध्ये सुधारणा

दैनिक मराठी राशीभविष्य ४ ऑगस्ट २०२५

Akshata Chhatre

मेष: वैचारिक मतभेद टाळा; कामावर लक्ष केंद्रित ठेवा.
वृषभ: नवे आर्थिक संधी मिळू शकतात; निर्णय विचारपूर्वक घ्या.
मिथुन: मन उत्साही राहील; सर्जनशील क्षेत्रात चांगली संधी मिळेल.
कर्क: कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना संयम ठेवा.

सिंह: दिवस प्रेरणादायक ठरेल; मान-सन्मान मिळू शकतो.
कन्या: तुमचं निरीक्षण ताकदवान असेल; चूक टाळण्यासाठी सावध रहा.
तूळ: खर्च वाढण्याची शक्यता; बजेटवर लक्ष ठेवा.
वृश्चिक: मनातील कल्पना कृतीत आणा; यश तुमच्या वाट्याला येईल.

धनू: वरिष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल; करिअरमध्ये सुधारणा होईल.
मकर: प्रवास टाळा; कागदोपत्री कामात अडथळे संभवतात.
कुंभ: सामाजिक वर्तुळात तुमचं महत्त्व वाढेल.
मीन: भावनिक व्यवहारात सावध राहा; गैरसमज होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Horoscope: छोटीशी मेहनतच तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जाईल 'या' राशींसाठी हा आठवडा ठरणार खास; जाणून घ्या तुमचे भविष्य

Chimbel: '13 घरे नकाशातून केली गायब'! चिंबलवासीयांचा आरोप; 4.5 लाख चौमी जमीन हडप करण्‍याचा डाव असल्याचा दावा

Goa Assmbly Live: कदंब आणि कारमधील अपघातामुळे प्रवाशांना विलंब

Goa Politics: खरी कुजबुज; युरी, विजय गप्‍प बसणार?

Ukraine Attack: युक्रेनचा रशियाच्या तेल गोदामावर हल्ला! स्फोटानंतर भडकली आग; रशियाने डागली 7 क्षेपणास्त्रे, 76 ड्रोन

SCROLL FOR NEXT