Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao : भाजपचा कार्निव्हला ग्रहण लावण्याचा कट; रामदेव बाबा म्हणजे...

शिक्षण खात्याने जारी केलेले परिपत्रक त्वरित मागे घ्यावे :युरी आलेमाव

गोमन्तक डिजिटल टीम

Yuri Alemao : भाजप सरकारने राज्यातली सर्व शिक्षक तसेच एनसीसी, एनएसएस आणि स्काऊट आणि गाईड स्वयंसेवकांना सोमवारी 20 फेब्रुवारी रोजी बाबा रामदेव यांच्या योग सत्राला उपस्थित राहणे अनिवार्य केले आहे. गोव्यातील पारंपारिक कार्निव्हल महोत्सवाला ग्रहण लावणे हे यामागचे कारण असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे

शिक्षक आणि विद्यार्थी याना पारंपरिक उत्सवात भाग घेण्यापासून वंचीत ठेवण्याचा अधिकार शिक्षण खात्याला नाही त्यामुळे शिक्षण खात्याने जारी केलेले परिपत्रक त्वरित मागे घ्यावे अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

भाजपचे ब्रॅंड ॲम्बेसेडर बाबा रामदेव यांची भेट, त्यांच्या योग सत्राची वेळ व सरकारने गोव्यातील पारंपारिक कार्निव्हल उत्सवांना परवानगी नाकारणे हा गोव्यातील कार्निव्हल उत्सवाला ग्रहण लावण्याचा भाजप सरकारच्या मोठ्या कटाचा भाग आहे.

योग शिबीराच्या खासगी कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी जारी केलेले शिक्षण खात्याचे परिपत्रक तात्काळ मागे घेण्यात यावे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT