Goa Job Fair Dainik Gomantak
गोवा

Goa Job: नोकरीच्या आशेने युवकांची धाव; 500 उमेदवारांना नियुक्तीपत्रे

गोमंतकीय युवकांनी आपल्या हाताला काम मिळेल या आशेने दिडशेहून अधिक कंपन्या असलेल्या या रोजगार मेळाव्याला आवर्जून हजेरी लावली.

दैनिक गोमन्तक

पणजी: डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर कालपासून सुरू असलेल्या रोजगार मेळाव्यात राज्यभरातील युवकांनी सहभाग घेतला. याला संमिश्र प्रतिसाद लाभला. 10 हजारांहून अधिक गोमंतकीय युवकांनी आपल्या हाताला काम मिळेल या आशेने दिडशेहून अधिक कंपन्या असलेल्या या रोजगार मेळाव्याला आवर्जून हजेरी लावली.

(Goa Mega Job Fair)

त्यातील 500 युवकांना नियुक्तीपत्रे देण्यात आल्याचे कामगार आयुक्तांनी म्हटले आहे तर 4800 उमेदवारांची नियुक्ती होण्याचा मार्गावर आहे.

ऑटोमोबाइल, आयटी, हॉटेल व्यवस्थापन, विमान सेवा, बॅंकिंग अशा विविध क्षेत्रातील कंपन्यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला. एकंदरीत एकूण किती उमेदवारांना नोकऱ्या मिळणार, हा प्रश्‍न अजूनही गुलदस्त्यात आहे. यात सहभागी कंपन्या आणि युवकांच्या आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्या खालीलप्रमाणे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT