Youth Drowned in Goa Dainik Gomantak
गोवा

Youth Drowned at Thivim lake: थिवी-माडेल येथील तलावात 23 वर्षांचा तरूण बुडाला

अग्निशमन दलाकडून शोधमोहिम सुरू

गोमंतक ऑनलाईन टीम

Youth Drowned at Thivim Madel Lake Goa: थिवी-माडेल येथील तलावात 23 वर्षांचा तरूण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. नसीम शाह असे या तरूणाचे नाव आहे. दरम्यान, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा शोध सुरू केला आहे. नसीम हा मूळचा करसवाडा येथील रहिवासी आहे. दोन मित्रांसमवेत तो या तलावात पोहायला गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT