Khandepar News: Dainik Gomantak
गोवा

Khandepar News: खांडेपार येथे तरूणाची पुलावरून नदीत उडी; शोध सुरू

अग्निशमन दल, पोलिस घटनास्थळी दाखल

गोमंतक ऑनलाईन टीम

Khandepar News: खांडेपार येथे तरूणाने पुलावरून नदीत उडी मारल्याचे समोर आले आहे. ही माहिती मिळताच पोलिस आणि अग्निमशन दलाने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, संबंधित तरूणाचा शोध घेतला जात आहे.

गेल्या काही दिवसांत राज्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. त्यातच खांडेपार नदीवरील पुलावरून शनिवारी एका तरूणाने पाण्यात उडी मारली. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. तसेच उडी मारण्याचेही समोर आलेले नाही. पोलिस, अग्निशमन दलाचे जवान त्याचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ayatollah Khamenei: इराणमधून मोठी बातमी! सर्वोच्च नेते 'अयातुल्ला खामेनेई' यांचा मृत्यू; अधिकृत यंत्रणांनी केली निधनाची पुष्टी

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्याचा वारसा, चांदराचे सौदागर कोण?

Goa Nightclub Fire: ‘बर्च’प्रकरणी मोठी अपडेट! निलंबित केलेल्या पंचायत संचालक, प्रदूषण मंडळाच्या सदस्य सचिव यांचे निलंबन मागे

Summer Temperature: महाराष्ट्र, गोव्यासह अनेक राज्यांना इशारा! तापमान देणार तडाखा; वेधशाळेने काय सांगितला धोका? वाचा..

Rashi Bhavishya: ग्रहांचा धमाका! मार्चचा पहिला दिवस घेऊन येतोय 'शुभवार्ता'; वाचा संपूर्ण राशिभविष्य

SCROLL FOR NEXT