Mandovi River Dainik Gomantak
गोवा

मांडवी नदीत सापडला कामगाराचा मृतदेह

पर्वरी पोलिस पुढील तपास करत आहेत

दैनिक गोमन्तक

पर्वरी : मालीम-बेती जेटीवर शुक्रवारी रात्री मारहाण करून नदीत फेकून दिलेल्‍या शिब्रण राम (20, मूळ छत्तीसगड) या मच्छीमारी बोटीवर काम करणाऱ्या कामगाराचा मृतदेह आज सकाळी जेटीजवळच मांडवी (Mandovi) नदीत तरंगताना सापडला.

पोलिसांनी शिब्रण रामचा खून केल्याच्या आरोपाखाली सुमीत विनोद कुजूर (20, छत्तीसगड) याला अटक केली आहे. अन्य तिघे जण फरार आहेत. या प्रकरणी पोलिसांनी (police) सुमीत कुजूर व अन्य संशयितांवर खुनाचा (Murder) गुन्हा दाखल केला आहे. पर्वरीचे पोलिस निरीक्षक अनंत गावकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली साहायक पोलिस निरीक्षक सीताराम मळीक पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT