Women's Commission resolves Dainik Gomantak
गोवा

महिला आयोगाने सोडविली 208 प्रकरणे

डॉ. विद्या गावडे: 2 मार्च रोजी साजरा करणार महिलादिन

दैनिक गोमन्तक

पणजी: महिला आयोगाच्या नव्या समितीने सप्टेंबर 2020 मध्ये ताबा घेतल्यानंतर गेल्या पंधरा महिन्यांमध्ये महिलांच्या संदर्भातील गुंतागुंतीची, महिला अत्याचाराची 208 प्रकरणे सोडविण्यात महिला आयोगाला यश आले असून 2 मार्च रोजी जागतिक महिलादिन साजरा करणार असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष डॉ. विद्या गावडे यांनी दिली. यावेळी आयोगाच्या सदस्य केतकी गडेकर उपस्थित होत्या.

8 मार्च रोजी जागतिक महिलादिन आहे. मात्र, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आठवडाभर हा दिवस साजरा करण्यात येतो. त्यामुळे गोवा महिला आयोगाच्यावतीने 2 मार्च रोजी महिलादिन साजरा करण्यात येत असून संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

‘बेटी बचाव बेटी पढाव’ आणि ‘लग्नाचे वाढलेले वय’ या विषयांवर पथनाट्य सादर करण्यात येतील. याशिवाय पुनम शिरसाट, केतकी गडेकर, अरुणा सनदी, अरुण पांडे, जेनिफर कामत, जयश्री पवार, हेमा सरदेसाई यांची विविध विषयांवरची सत्रे होतील. कला आणि संस्कृती खात्याच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT