Women Empowerment

 

Dainik Gomantak

गोवा

महिलांच्या सबलीकरणासाठी झटले पाहिजे: भार्गवी चिरमुले

पर्वरी रायझिंगतर्फे महिला मेळाव्याचे आयोजन..

दैनिक गोमन्तक

भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवी समान पुजले जाते. पण आज परकीय संस्कृतीच्या प्रभावामुळे किंवा अन्य कारणामुळे स्त्रीला वाढत्या अत्याचारांना सामोरे जावे लागत आहे. हे कुठे तरी थांबवायला पाहिजे. महिलांचा (Women) सन्मान करणे आवश्यक आहे. प्रगल्भपणे मानवतावादी जाणीवेतून वाढत्या स्त्रीभ्रूणहत्या (Female feticide) थांबवायला पाहिजे. त्यासाठी जनजागृती (Awareness) होणे आवश्यक आहे. आपल्याला महिलांच्या सबलीकरणासाठी (Women Empowerment) झटले पाहिजे, असे मत भार्गवी चिरमुले यांनी पर्वरी (Porvorim) येते महिला मेळाव्यात काढले.

सुकुर येथील पंचायत सभागृहात पर्वरी रायझिंगतर्फे आयोजित महिला मेळाव्यात त्या प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होत्या. व्यासपीठावर आमदार रोहन खंवटे, सरपंच स्वप्निल चोडणकर, संदीप साळगावकर, कविता नाईक, डॉ. संध्या कदम, श्यामसुंदर कामत व अन्य उपस्थित होते.

पर्वरी मतदार संघ निर्माण झाल्यापासून मी या मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहे. आजवर अनेक विकासकामे केली आहेत. मतदारसंघात पाच ते सहा हजार महिलांचे सेल्फ हेल्प गट स्थापन करून महिलांचे सशक्तीकरण केले आहे. त्यांना आपल्या पायावर उभे केले आहे. त्यांचे मानसिक व शारीरिक खच्चीकरण होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष दिले आहे, अशी माहिती आमदार रोहन खंवटे यांनी काढले.

या मेळाव्याला पर्वरी मतदारसंघातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भार्गवी चिरमुले यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. वर्षा मळीक यांनी सूत्रसंचालन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT