Women Development Dainik Gomantak
गोवा

Women Development: हेडलॅण्ड- सडा येथे महिलांना आमदार संकल्प आमोणकरांतर्फे शिलाई मशिन्सचे वाटप

तसेच टेलरिंग कोर्सचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या महिलांना प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

Women Development: हेडलॅण्ड- सडा येथे महिलांसाठी आयोजित केलेल्या व्यवसाय प्रशिक्षण शिबिरातील शिलाई प्रशिक्षण वर्गात सहभागी झालेल्या महिलांना आमदार संकल्प आमोणकर यांच्याहस्ते शिलाई मशिन्सचे वाटप करण्यात आले.

तसेच टेलरिंग कोर्सचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या महिलांना प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी नगरसेविका श्रद्धा आमोणकर उपस्थित होत्या.

सदर प्रशिक्षण शिबीर हस्तकला खात्यातर्फे आयोजित करण्यात आले होते.यावेळी आमदार संकल्पआमोणकर यांनी सांगितले की, शिलाई मशिनमुळे गृहिणींचे मनोबल वाढेल व त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतील. महिला सक्षमीकरण व स्वयंरोजगाराच्या उद्देशाने इतर अभ्यासक्रमही उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT