Today's Program In Goa Dainik Gomantak
गोवा

Today's Program In Goa: गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

गोव्यातील आजच्या नियोजित कार्यक्रमांची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

पर्वरी : श्री वेताळ महारुद्र संस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक विधी, पूजा. वेळ : सकाळी 7.30 वाजल्‍यापासून.

खोर्ली- म्हापसा : मुलांसाठी ‘पेपर ओ पेपर’ कार्यशाळा. स्थळ : पेपर क्लब गोवा. वेळ : सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत.

नार्वे : श्री कणकेश्‍‍वरी शांतादुर्गा पंचायतन संस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम. वेळ : सकाळी 9 वाजल्‍यापासून.

साखळी : बालनाट्य शिबिर. स्थळ : खेडेकर सभागृह. वेळ : दुपारी 3 ते संध्‍याकाळी 6 वाजेपर्यंत.

धारगळ : श्री धारेश्‍वर माऊली संस्थानाच्या मूर्तिपुनःप्रतिष्ठापना वर्धापनदिनानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम. वेळ : सकाळी 9.30 वाजल्‍यापासून.

खडपाबांध : फोंडा चिन्मय मिशन केंद्रातर्फे बालसंस्कार शिबिर. स्थळ : चिन्मय आराधना आश्रम. वेळ : सकाळी 10 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत.

वेर्णा : श्री महालसा नारायणी देवालय व पंचायतनाच्‍या वर्धापनदिनानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम. वेळ : सकाळी 7 वाजल्‍यापासून.

कामुर्ली : श्री मूळपुरूष ब्राह्मण देवस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद व संध्‍याकाळी भजन. वेळ : सकाळी 8 वाजल्‍यापासून.

सांगे : बालभवन केंद्रातर्फे उन्हाळी शिबिर. स्थळ : सरकारी प्राथमिक विद्यालय. वेळ : दुपारी 3 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत.

बायणा : विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा. स्‍थळ : रवींद्र भवन. वेळ : सकाळी 10 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत.

कुडतरी : कला साधना कुडतरीतर्फे अखिल गोवा भजन स्पर्धा. स्थळ : श्री शांतादुर्गा चामुंडेश्‍वरी महामाया देवस्थान.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT