Subhash Shirodkar  Dainik Gomantak
गोवा

Subhash Shirodkar: पाणी टंचाईवर काय आहे राज्य सरकारचा प्लॅन; जलस्त्रोत मंत्री म्हणाले...

अंजुने धरणात पाण्याने तळ गाठल्याने समस्या

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Government on Water Shortage: मॉन्सून दाखल होऊन अनेक दिवस झाले असले तरी राज्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. पावसाने ओढ दिल्याने राज्यातील धरणांमधील पाणीसाठा आटत चालला आहे.

तथापि, पाणी टंचाई उद्भवल्यास राज्य सरकार काय करणार आहे, याबाबतची माहिती जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

मंत्री शिरोडकर म्हणाले की, दक्षिण गोवा, तिसवाडी, फोंडा येथे पाण्याची कमतरता नाही. त्यामुळे तिथे पाणी टंचाई उद्भवणार नाही. तथापि, उत्तर गोव्यताील अंजुणे धरणातील पाणीसाठा संपत आला आहे. त्याचा परिणाम जाणवू शकतो.

तथापि, तिलारी धरणाचे पाणी पाडोशे प्रकल्पात आणून या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्याचे आमचे प्रयत्न आहेत, अशी माहिती मंत्री शिरोडकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT