chatgpt konkani funny video Dainik Gomantak
गोवा

Viral video Goa: "अरे ChatGPT कोकणी उलय", गोव्यातील तरुणाचा 'हा' व्हिडिओ होतोय Viral

ChatGPT Viral Video: एक तरुण चक्क एका AI बॉटला कोकणी भाषेत बोलण्याची विनंती करत आहे

Akshata Chhatre

पणजी: आजकाल कोणत्याही प्रश्नासाठी लोक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ची मदत घेतात. असाच एक व्हिडिओ गोव्यात व्हायरल होत आहे, जिथे एक तरुण चक्क एका AI बॉटला कोकणी भाषेत बोलण्याची विनंती करत आहे. हा व्हिडिओ लोकांचे मनोरंजन करत असून, त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

व्हिडिओमध्ये दिसणारा हा तरुण ChatGPT ला कोकणीत बोलण्यास सांगतो. ChatGPT त्याला प्रतिसाद देतो, पण त्याची कोकणी भाषा पूर्णपणे योग्य नाही.

तरीही, हा तरुण पुन्हा पुन्हा प्रयत्न करून AI ला योग्य कोकणी बोलण्याची विनंती करतोय. AI ची भाषा थोडी चुकीची असली तरी, तरुणाने केलेला हा प्रयत्न अनेकांच्या पसंतीस उतरला आहे.

या व्हिडिओमध्ये दाखवलेला संवाद खरंच AI च्या माध्यमातून झाला आहे की तो एडिट केलेला आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण हे महत्त्वाचे नाही. महत्त्वाचे आहे ते या तरुणाने केलेला प्रयत्न आणि त्याला लोकांचा मिळत असलेला प्रतिसाद. कमेंट्समध्ये लोक या तरुणाचे कौतुक करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dhargal: सफर गोव्याची! 1550 साली आक्रमकांपासून वाचवण्यासाठी प्राचीन मंदिर इथे हलवले, हिरव्या शालीत गुंडाळलेलं 'धारगळ'

Mangal Gochar 2026: धरतीपुत्र मंगळाची वक्रदृष्टी! 'या' 3 राशींना बसणार मोठा फटका; आर्थिक चणचण अन् मानसिक ताण वाढणार

IND vs PAK: "पाकिस्तान टीम मी माझीच मानतो, पराभवामुळे मला...", पाकड्यांच्या पराभवाचं भारताच्या माजी न्यायमूर्तींना दु:ख

8th Pay Commission: सावधान! पगार वाढीच्या आमिषाला बळी पडू नका, WhatsApp वर फिरतोय 8व्या वेतन आयोगाचा 'फेक' मेसेज; गृह मंत्रालयाचा अलर्ट

गुन्हेगारांना कायद्याचा धाक! नव्या न्याय संहितांच्या अंमलबजावणीत गोवा देशात अग्रस्थानी; DGP आलोक कुमार यांची माहिती

SCROLL FOR NEXT