Arms Case Accused Kashmir Singh Escapes From Dabolim Airport 
गोवा

Dabolim Airport: दुबईला पलायन करण्याचा प्रयत्न फसला तरीही दाबोळी विमानतळावरुन वॉन्टेड आरोपी फरार

संशयित कोठेही आढळून आल्यास त्वरीत पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Pramod Yadav

Arms Case Accused Escapes From Dabolim Airport: दाबोळी विमानतळावरून वॉटेन्ड आरोपी फरार झाला आहे. आर्म केसमध्ये पंजाब पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपी विमानतळावरून विमनातून दुबईला पलायन करण्याच्या प्रयत्नात होता, मात्र त्याचा हा प्रयत्न फसला.

काश्मीर सिंग असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याविरोधात आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंद आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीर सिंगचा पंजाब पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, गोव्यातून तो दुबईला पलायन करण्याच्या तयारीत होता त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. पण, तो यशस्वीपणे पोलिसांना चकमा देऊन फरार झाला.

संशयित कोठेही आढळून आल्यास त्वरीत पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT