Vyaghreshwar Temple at Pissurlem-Vaghure Dainik Gomantak
गोवा

Pissurlem Theft: तिसऱ्यांदा फोडले वाघुरे-पिसुर्लेतील व्याघ्रेश्वर मंदिर

Vyaghreshwat Temple Theft: या पूर्वी घडलेल्या दोन्ही घटनांचा छडा अद्याप लागलेला नाही

गोमन्तक डिजिटल टीम

गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा फायदा घेऊन शुक्रवार, ५ रोजी रात्री वाघुरे-पिसुर्ले येथील श्री व्याघ्रेश्वर मंदिरात चोरट्यांनी चोरी केली. गर्भकुडीच्या दोन दरवाजांची कुलपे तोडून आतील पितळीच्या किमती वस्तू तसेच फंडपेटीतील सुमारे दोन हजार रुपये चोरट्यानी गायब केले.

देवस्थान समितीचे अध्यक्ष रोहिदास राणे यांनी या घटनेची माहिती होंडा पोलिसांना देताच हवालदार रूपेश मळीक यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

हे मंदिर यापूर्वी दोनवेळा फोडले होते तर हा प्रकार तिसऱ्यांदा घडत आहे. या पूर्वी घडलेल्या दोन्ही घटनांचा छडा अद्याप लागलेला नाही, त्यामुळे या सराईत चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांना बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत. पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री सावंत यांच्यावर पुण्यात 'अँजिओप्लास्टी' शस्त्रक्रिया यशस्वी, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती

Goa Water Supply Shortage: 24 तास पाण्याचं आश्वासन हवेत विरलं! सासष्टी तालुक्यात तक्रारींचा पाऊस, नागरिक पाण्यासाठी व्याकूळ

रणवीरची अ‍ॅक्शन अन् मोदींचा स्वॅग! 'धुरंधर 2' मधील पंतप्रधानांच्या एन्ट्रीवर चित्रपटगृहात जल्लोष अन् टाळ्यांचा कडकडाट VIDEO

Viral Video: 'हे इराण-इस्रायल युद्ध नाही तर...', पंजाबी फॅमिलीचा फूल टू ड्रामा, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; काय घडलं नेमकं?

Goa Drug Case: मोठा गाजावाजा, पण पुरावा शून्य! 43 कोटींचे ड्रग्ज रॅकेट हवेत विरले; पुराव्याअभावी वास्कोतील वाडेकर दांपत्यासह चौघांची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT