Tourist Fight Video Dainik Gomantak
गोवा

Tourist Fight Video : चोर्ला घाटात पर्यटकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी; ट्रॅफिक झाले जॅम

चोर्ला घाटात भर रस्त्यात तेलंगणा आणि महाराष्ट्रातील पर्यटकांमध्ये वाद सुरू झाला आणि या वादाचे रूपांतर नंतर मारामारीमध्ये झाले.

Kavya Powar

गोव्यात येणाऱ्या पर्यटकांबाबत अनेक किस्से घडत असतात. इथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये अनेकदा कोणत्या तरी गोष्टीवरून वाद होऊन प्रकरण अगदी हाणामारीपर्यंत पोहोचते. अशीच एक घटना आज चोर्ला घाटात घडली आहे. (Tourist Fight In Chorla Ghat Video)

मिळालेल्या माहितीनुसार, चोर्ला घाटात भर रस्त्यात तेलंगणा आणि महाराष्ट्रातील पर्यटकांमध्ये वाद सुरू झाला आणि या वादाचे रूपांतर नंतर मारामारीमध्ये झाले. यासंदर्भातील एक व्हिडिओ समोर आला असून यात दोन्हीही पर्यटक एकमेकांना जोरजोरात मारताना दिसत आहेत. यांच्यात वाद नेमका कशावरून पेटला त्याचे कारण कळू शकले नाही मात्र घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली.

मुळातच चोर्ला घाटाचा रस्ता अरुंद असल्याने आणि दोन्ही गाड्या रस्त्यात थांबल्याने इतर वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. ही मारामारी सुरू असताना तिथे असलेल्या कोणत्याही चालकाने यात मद्यस्थी न करता बघ्याची भूमिका घेत बाजूने वाट काढण्याचा प्रयत्न केला.

इथे पाहा हा व्हिडिओ :

दरम्यान,  बेट आयलॅण्ड येथे समुद्रात स्कूबा डायव्हिंग करताना हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबई येथील पर्यटक प्रकाश मधुसूदन खैर यांचा मृत्यू झाला.

मुंबई येथील खैर कुटुंब शनिवारी कळंगुट येथून पर्यटक बोटीतून बेट आयलॅण्ड येथे समुद्रात स्कूबा डायव्हिंग करण्यासाठी आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA T20: तिलक वर्मानं लगावला 89 मीटरचा गगनचुंबी षटकार, चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर; व्हिडिओ पाहून क्रिकेटप्रेमी थक्क!

जबरदस्त डाइव्ह मारली, पण नशिबानं साथ दिली नाही, 'तो' थरारक रनआऊट पाहून धोनीच्या आऊटची आठवण ताजी; VIDEO व्हायरल

Goa Nightclub Fire: रोमियो लेन दुर्घटना प्रकरणात गोवा पोलिसांना मोठं यश! फरार आरोपींविरुद्ध 'ब्लू कॉर्नर'चा फास; इंटरपोलकडून नोटीस जारी

इंडोनेशिया हादरलं! जकार्तामधील सात मजली इमारतीला भीषण आग, 20 जणांचा होरपळून मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती VEDIO

Goa Politics: 'आमच्या उमेदवारांची चिंता तुम्हाला का?' सत्ताधारी भाजपला आपने डिवचले

SCROLL FOR NEXT