Goa Sunburn Dainik Gomantak
गोवा

Goa Sunburn 2023: ‘सनबर्न’ नाही तर मग तिकीट विक्री का सुरू? विजय सरदेसाई यांचा सवाल

Vijai Sardesai on Goa Sunburn 2023: एका बाजूने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत 31 डिसेंबर रोजी ‘सनबर्न’ होणार नाही असे सांगतात तर दुसऱ्या बाजूने आयोजकांकडून 31 डिसेंबरची ‘सनबर्न’ची तिकिटे अजून विकली जात आहेत, असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे.

दैनिक गोमन्तक

Vijai Sardesai on Goa Sunburn 2023: एका बाजूने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत 31 डिसेंबर रोजी ‘सनबर्न’ होणार नाही असे सांगतात तर दुसऱ्या बाजूने आयोजकांकडून 31 डिसेंबरची ‘सनबर्न’ची तिकिटे अजून विकली जात आहेत, असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे.

‘सनबर्न’ महोत्‍सव सरकारी जावई आहे का? असा सवालही त्यांनी केला. ईडीएम महोत्सवांना विरोध नाही. मात्र ३१ डिसेंबरला त्याचे आयोजन होऊ नये हे माझेही मत आहे. या दिवसाला धार्मिक महत्व आहेच, शिवाय स्थानिक व्यावसायिकांचा धंदा या महोत्सवामुळे बुडतो.

स्थानिकांच्या तोंडातील घास बाहेरचे लोक कसे नेऊ शकतात? असा सवाल करून आमदार दिलायला लोबो यांनी हा सवाल मुख्यमंत्र्यांना विचारावा असे आवाहन सरदेसाई यांनी केले.

‘सनबर्न’ म्हणजे सर्व काही नव्‍हे हे सरकारने लक्षात ठेवले पाहिजे. या महोत्सवाच्या आयोजकांकडून जी रक्कम येणे बाकी आहे, त्याची वसुली सरकारने केली का? उच्च न्यायालयाने घालून दिलेले निर्देश न पाळता या महोत्सवाचे आयोजन झाल्यास न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार आहे.
- विजय सरदेसाई, अध्यक्ष (गोवा फॉरवर्ड)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT