Vice President Venkaiah Naidu on Goa Tour Dainik Gomantak
गोवा

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू गोव्यात !

उपराष्ट्रपतीचे गोव्यात आगमन झाले असता राज्यपाल पी.एस.श्रीधरन यांनी त्यांचे राज्यात स्वागत केले .

दैनिक गोमन्तक

उपराष्ट्रपती (Vice President) एम. व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांचे आज सकाळी 27 ऑक्टोबर रोजी गोव्यात (Goa) नौदलाच्या हंस तळावर आगमन झाले आहे .त्यांचा हा दौरा 30 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे .आज उपराष्ट्रपतीचे गोव्यात आगमन झाले असता राज्यपाल पी.एस.श्रीधरन (P. S. Sreedharan Pillai) यांनी त्यांचे राज्यात स्वागत केले .यावेळी नौदल हंस तळावर त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant), वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, मुख्य सचिव परीमल राय व इतर मान्यवर उपस्थित होते.(Vice President Venkaiah Naidu on Goa Tour)

आपल्या या भेटीदरम्यान उपराष्ट्रपती विर्नोडा पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या इमारतीचे उद्घाटन करतील.

राजकीय पक्षांचे राष्ट्रीय पातळीवरील अनेक दिग्गज नेते तसेच सरकारी पातळीवरील महनीय व्यक्ती या आठवड्यात गोव्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना बराच वेग येणार आहे. दरम्यान आज उपराष्ट्रपती येणार म्हणून दाबोळी विमानतळ परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.उपराष्ट्रपती रस्ता मार्गे पणजीला रवाना झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT