Ponda Municipality Dainik Gomantak
गोवा

Ponda Municipality : फोंडा नगरपालिका प्रभागांची अनाठायी तोडफोड : भाटीकर

समर्थक उमेदवारांना निवडून आणण्यासाठी फोंड्यातील सत्ताधाऱ्यांचे कृत्य

दैनिक गोमन्तक डिजिटल

Ponda Municipality: फोंडा पालिकेच्या येत्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बऱ्याच प्रभागांची तोडफोड करण्यात आली असून केवळ आपल्या समर्थक उमेदवारांना निवडून आणण्यासाठी फोंड्यातील सत्ताधाऱ्यांनी हे कृत्य केले आहे.

याप्रकरणी आमच्या हरकती नोंदवण्यात आल्या असून याप्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच मंत्री विश्‍वजीत राणे यांनाही एक निवेदन देण्यात येईल, असे फोंड्यातील मगो पक्षाचे नेते डॉ. केतन भाटीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

यावेळी माजी नगरसेवक व्हिन्सेंट पॉल फर्नांडिस उपस्थित होते. पालिकेच्या बहुतांश प्रभागातील मतांची तोडफोड करण्यात आली असून दूरवरच्या प्रभागातील मते अशा तोडफोड केलेल्या प्रभागात टाकण्यात आली असून आपल्या समर्थकांना विजयी करण्यासाठीच हा डाव असल्याचा आरोप केतन भाटीकर यांना केला आहे. फोंडा पालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये तर मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tragic Death: ..आणखी एक बळी! आंघोळीसाठी नदीत गेला, तो आलाच नाही; म्हादई पात्रात तरुणाचा बुडून मृत्यू

Mapusa: जीवे मारण्याची धमकी दिली, तरुणावर केला दगडाने हल्ला; फरार संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद

Carambolim: ..कचरा टाकणे पडले महागात! गोव्यातील 'या' गावात ठोठावला तब्बल 1 लाख रुपयांचा दंड; जागा पूर्ववत करण्याची सूचना

Casaulim Accident: वळणावर बाईकचा ताबा सुटला, गाडीवर जाऊन आदळले; कासावलीतील भीषण अपघातात 2 युवकांचा मृत्यू VIDEO

Curchorem: कुडचडेतील 'सेक्‍स स्‍कँडल'ला फुटली वाचा! नगरसेवकाच्या मुलाला अटक; संतप्त लोक जमले पोलीस स्थानकाबाहेर

SCROLL FOR NEXT