Goa Police Seize Illegal Beef Dainik Gomantak
गोवा

Goa Police Seize Illegal Beef: बेळगावातून गोव्यात बेकायदेशीर मांसाची तस्करी, 120 किलो गोमांस जप्त; वाळपई पोलिसांची कारवाई

Illegal Beef Smuggling Belgaum To Goa: केरी चेकपोस्टवर काल (2 ऑक्टोबर) उत्तररात्री दोनच्‍या सुमारास वाळपई पोलिसांनी बेळगावहून गोव्यात येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारमधून 120 किलो बेकायदा गोमांस जप्त केले.

गोमन्तक डिजिटल टीम

केरी चेकपोस्टवर काल (2 ऑक्टोबर) उत्तररात्री दोनच्‍या सुमारास वाळपई पोलिसांनी बेळगावहून गोव्यात येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारमधून 120 किलो बेकायदा गोमांस जप्त केले.

मिळालेल्‍या माहितीनुसार, केरी चेकपोस्टवर वाहनांची तपासणी करताना पोलिसांना स्विफ्ट डिझायर कारच्या डिक्कीमध्ये गोमांस सापडले. त्‍याबाबत कोणत्याही प्रकारचे कागदपत्र किंवा परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी कारवाई करत इरफान सय्यद याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तसेच कार व गोमांस जप्त केले.

या गोमांसाची किंमत १३ हजार रुपये आहे. पोलिसांनी इरफानविरोधात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा तपास वाळपई पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रथमेश नाईक करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT