Valpoi Garbage Problem Dainik Gomantak
गोवा

Valpoi Garbage Problem: कोपर्डे रस्त्याच्या बाजूला अज्ञातांकडून कचराफेक; परिसरात दुर्गंधी

पंचायतीने तातडीने कारवाई करण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

Valpoi Garbage Problem: वाळपई ठाणे मार्गावरील कोपार्डे येथे रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात अज्ञातांकडून वारंवारपणे कचरा फेकला जात आहे. तसेच या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे तिथून जाताना नागरिकांना नाक बंद करून जावे लागत आहे.

सदर रस्ता हा वाहतुकीसाठी मुख्य रस्ता असून हा सर्व प्रकार रात्रीच्या वेळी घडत असल्याचा अंदाज आहे. वारंवार कचरा फेकला जात असल्याने सदर परिसरात कचऱ्याचा ढीग झाला आहे. रस्त्याच्या खाली खोल दरी असून बाजूला नदी आहे.

आता एकदा दर पाऊस सुरु झाला तर हा कचरा पाण्याच्या प्रवाहाने वाहून नदीत मिसळण्याची भीती निर्माण झाली आहे.

त्यामुळे म्हाऊस पंचायतीने या प्रकरणी लवकरात लवकर उपाययोजना करण्याची गरज असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT