Crime  Dainik Gomantak
गोवा

Panaji Assault Case: पणजीत सलून मालकावर अज्ञाताचा चाकू हल्ला; गल्ल्यातील पैसे घेऊन पोबारा

हल्ल्याचे कारण अस्पष्ट

गोमंतक ऑनलाईन टीम

Panaji Assault Case: पणजीतील सांतीनेझ भागात एका सलून दुकानात हल्ल्याची घटना घडली आहे. येथील एका सलून दुकानात संबंधित सलून मालकावर अज्ञाताने चाकू हल्ला केला. त्यानंतर गल्ल्यातील पैसे घेऊन संबंधित हल्लेखोर पळून गेला.

जखमी झालेल्या सलून मालकाला उपचारासाठी बांबोळीतील गोमॅको रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या जीवाला धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान, पणजी पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हल्लेखोराची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हल्लेखोराने हल्ला का केला, याचेही कारण समोर आलेले नाही. चोरीच्या उद्देशानेच हल्ला केल्याचा अंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT