Smriti Irani Dainik Gomantak 
गोवा

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींची उद्या मडगावात जाहीर सभा

राजकीय नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत

दैनिक गोमन्तक

सासष्टी : महिला व बाल विकास खात्याच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांची जाहीर सभा शुक्रवारी 11 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी आके मडगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. ही सभा मडगावचे (Margao) भाजप (BJP) उमेदवार मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांच्या प्रचारार्थ होणार असून, संध्याकाळी साडेपाच वाजता आके येथील कॉस्ता फॅक्टरीच्या मागे असलेल्या मैदानावर होणार आहे.

दरम्यान, गोव्यात विधानसभा निवडणूकच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. राजकीय नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय नेते गोव्यात दाखल होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

RBI New FD Rules: 1 ऑक्टोबरपासून बदलणार एफडीचे नियम! सर्व बँकांसाठी आरबीआयचा 'मास्टरस्ट्रोक'; तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम?

Pond Fish Death Goa: गणपती विसर्जनानंतर कपिलेश्वरी-कवळेच्या तळीत मासे मृत; 'बॉम्बसदृश' फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्याचा स्थानिकांचा दावा

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

Sudan Gold Mine Accident: 7 दिवसांत दुसऱ्यांदा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! सुदानमध्ये सोन्याची खाण खचून 11 मजुरांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

SCROLL FOR NEXT