Ponda, Goa Murder Case Dainik Gomantak
गोवा

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Ponda Murder Case: मामानेच भाच्याचा खून केल्याची घटना फोड्यातून समोर आली असून, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Pramod Yadav

Ponda, Goa Murder Case

सांताक्रुज फोंड्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, मामानेच भाच्याचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, फोंडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Ponda, Goa Murder Case

मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश धनंजय नाईक (42) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांचा मामा कृष्णा सदाशिव नाईक (67) यांनीच त्यांचा खून केल्याचे उघडकीस आले आहे.

कृष्णा नाईकने घातक शस्त्राच्या मतीने अविनाश यांनी जबर मारहाण केली, यात अविनाश यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, फोंडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सुट्टीला समुद्रकिनारी 24 तास जीवरक्षक

Goa Politics: खरी कुजबुज; ‘ते’ माजी आमदार पुन्हा उतरणार रिंगणात?

Vasco Market: '..तर पालिकेसमोर मासे विकू'! वास्कोतील विक्रेत्यांचा पवित्रा; अन्यत्र मासळी विक्री बंदी, सायबिणीच्या स्थापनेची मागणी

Goa coastal survey: गोवा मुक्तीनंतरचे सर्वात मोठे सर्वेक्षण! किनारी भागांत धास्ती; बेकायदा बांधकामांवर होणार कारवाई

GCA: अखेर विषय संपला! रोहन गावस देसाईच ‘जीसीए’चे प्रतिनिधी; BCCI निवडणुकीसाठी शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT