Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

मांद्रे अपघातात दोन युवक गंभीर जखमी

दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दैनिक गोमन्तक

पेडणे: बोडकाधेनू-मांद्रे येथील देवस्थानाजवळ काल रविवारी उत्तररात्री 1 वाजता मारुती कार व मोटारसायकल यांच्‍यात झालेल्या अपघातात बसुराज मोहिते (25, रा. करासवाडा-म्हापसा) हा दुचाकीस्‍वार गंभीर जखमी झाला. तर, पत्रादेवी येथ आज संध्याकाळी 6 च्या सुमारास मोटारसायकलची धडक दुभाजकाला बसल्याने झालेल्या अपघातात गाळेली-सिंधुदुर्ग येथील सारंग नाईक (35) हा युवक गंभीर जखमी झाला.

दोघांनाही उपचारांसाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. मांद्रेत (एमएच-14 -जेयू-0861 व दुचाकी (जीए-3 -एबी 6810) यांच्‍यात हा अपघात घडला. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पेडणेचे पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली काॅन्‍स्‍टेबल चंद्रकांत केरकर यांनी अपघाताचा पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT