Goa Accident Case Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Case: मळा-पणजी येथे दुचाकी आणि कारचा अपघात

अपघातात दुचाकीस्वार जखमी असून त्यांना उपचारांसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Accident Case: गोव्यातील रस्ता दुर्घटनांमध्ये म काही दिवसात कमालीची वाढ झाली आहे. मळा-पणजी येथे काल रात्री अपघात (Accident) घडला आहे. दुचाकी आणि कारमध्ये टक्कर होऊन ही दुर्घटना घडली आहे. (Latest Accident News Updates in Goa)

या अपघातात दुचाकीस्वार जखमी असून त्यांना उपचारांसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) दाखल करण्यात आले आहे. गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Elections 2022) पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात स्थानिक पोलिस प्रशासन सतर्क असून जागोजागी नाकाबंदी सुरू आहे. पोलिस वाहनांची कसून तपासणी करत आहेत. कडक बंदोबस्त असूनही अनेकजण मद्याधुंद अवस्थेत वाहने चालवतात ज्यामुळे अपघातांना आमंत्रण मिळत आहे. सदर घटनेतही ही शक्यता आहे की, खरंच अपघाताचे कारण काही वेगळे आहे याबद्दल पुढील तपास पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT