Crime News Dainik Gomantak
गोवा

Baga: बागा दोन पर्यटकांना गंभीर मारहाण, एकाचे अपहरण

गोमन्तक डिजिटल टीम

बागा येथे दोन पर्यटकांना धमकी देत गंभीर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यापैकी एका पर्यटकाचे हणजूण येथून अपहरण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आज (दि.19) पहाटे साडे चारच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत अधिकची माहिती अशी की, दोन अज्ञात इसमांनी दोन पर्यकांची अडवणूक करून, त्यांना मारहाण केली तसेच, जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पर्यकांचा हणजूण पर्यंत पाठलाग केला व त्यापैकी एकाचे अपहरण करून त्याला अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे. एका पर्यटकाने याबाबत कळंगुट पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ड्रग्ज प्रकरणी फोंडा येथील प्रीतेश बोरकर याला अटक

ड्रग्ज प्रकरणात हैद्राबाद पोलिसांनी मुळ फोंडा येथील प्रीतेश बोरकर उर्फ काली याला अटक केली आहे. किनारी भागात बड्या क्लब मालकांविरूद्ध हैद्राबादमध्ये गुन्हा करण्यात आला आहे. नाना साळगावकर, विकास उर्फ विकी नाईक, रमेश चौहान, स्टीव, एडवीन नुनीस, संजा गोवेकर यांच्यावर एफआयआर नोंदविण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

SCROLL FOR NEXT