felicitated Two pilots  Dainik Gomantak
गोवा

वाळपई येथील ‘फिनिक्स’तर्फे दोन वैमानिकांचा झाला सत्कार

फिनिक्स क्लबचा पंधरावा वर्धापन दिन मंगळवारी रात्री वाळपईत राणेंच्या कार्यालयात साजरा करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

वाळपई: वाळपई येथील फिनिक्स क्लबचा पंधरावा वर्धापन दिन मंगळवारी रात्री वाळपईत राणेंच्या कार्यालयात साजरा करण्यात आला.यावेळी वैमानिक मुस्कान अमिना बशीर शेख, रिचा गोवेकर (कमर्शियल पायलट ) या दोघींचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, पर्ये आमदार दिव्या राणे, नगरसेवक सय्यद सरफराज, विनोद हळदणकर, शराफत खान, इद्रुस शेख, ठाणेचे सरपंच नीलेश परवार, फिनिक्स संघटनेचे अध्यक्ष अब्दुल्ला खान, सुनेजा खान, माजिदा आगा, नगरसेवक सय्यद वासुयुद्दीन बुराहुद्दीन, प्रसन्ना गावस आदींची उपस्थिती होती.

शहाबुद्दीन सय्यद (मोटर स्पोर्टस् रायडर) संदेश ठाकूर (क्रिकेटर) विशाल गावकर (राष्ट्रीय योगासन खेळाडू ), संतोष गावस (आंतरराष्ट्रीय कबड्डी रेफ्री) पूर्वी नाईक (नॅशनल स्विमिंग चॅम्पियन) यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच कोविड काळात योगदान दिलेल्या पत्रकार उदय सावंत, देविदास गावकर, कल्पेश गावस, मिलिंद गाडगीळ, देवेंद्र गावस, पद्माकर केळकर ,आफाक खान, इम्रान इनामदार, बी.डी.मोटे, विशाल साळगावकर यांचा सत्कार करण्यात आला. अब्दुल्ला खान यांनी प्रास्ताविक केले. अरुणा राणे यांनी आभार मानले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Abrar Ahmed Controversy: "टीम इंडियाच्या 'त्या' खेळाडूला मारायचंय..."; 'जा जा जा' करणारा पाकिस्तानचा खेळाडू पुन्हा वादात, कोणाला दिली धमकी?

'सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही'; सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकिलाकडून हल्ल्याचा प्रयत्न

"जेवढं अंतर जास्ती, तेवढं लग्न यशस्वी", 58व्या वर्षी अरबाज खानला 'कन्यारत्न'; शूरा खानचं वय काय?

Goa AAP: अरविंद केजरीवाल गोव्यात असतानाच 'आप'ला मोठा फटका; बाणावलीतील दोन मोठ्या नेत्यांसह समर्थकांचा राजीनामा

Vasco: वास्कोत वाहतूक व्यवस्था कोलमडली! रस्त्याकडेला वाहने पार्क; खात्याने लक्ष देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT