Bank Robbery  Dainik Gomantak
गोवा

Bank Robbery: खोटी ID बनवून बँकांची फसवणूक; दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील दोघांना अटक

Bank Robbery in Goa: ग्राहकांचा खासगी डेटा चोरल्याने दोन परप्रांतीयांना अटक

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa,Goa

म्हापसा: बँकिंग फसवणुकीवर महत्वाची कार्यवाही करताना म्हापसा पोलिसांनी मोहम्मद हसिम आणि मुश्ताक अहमद या दोन परप्रांतीयांना अटक केली आहे. या दोघांवर ग्राहकांचा खासगी डेटा चोरल्याचा आणि बँकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील या दोघांनी खोटी ओळखपत्रं वापरून ग्राहकांची फसवणूक केली. खोट्या साह्य आणि खात्यांशी जोडलेले मोबाईल नंबर हाताळत अनधिकृतपणे कर्जाचे अर्ज सक्षम केले.

वृत्तांनुसार या दोघांनी काही बँक अधिकारी आणि काही अज्ञात व्यक्तींशी हातमिळवणी करत डिचोली, म्हापसा, पर्वरी, पणजी अशा ठिकाणी असलेल्या खासगी बँकांचा डेटा चोरला.

हसीमने बनावट आयडीसह म्हापसा शाखेला भेट दिली तेव्हा या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला, बँक कर्मचाऱ्यांनी त्वरित पोलिसांना सूचित केल्यामुळे या दोघांना अटक झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माटोळी विक्रेत्यांना 'सोपो' माफ, परप्रांतीय होलसेल विक्रेत्यांवर कठोर कारवाई; मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन

Rohit-Virat Comeback: चाहत्यांची प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी पुन्हा मैदानात उतरणार रोहित-विराट; ऑस्ट्रेलियात रंगणार रणसंग्राम

Goa Assembly Live: म्हादई अहवालाविषयी जलस्रोत खात्याने एनआयओला विचारणा केली आहे काय?

CM Pramod Sawant: 'आमच्या मंत्रिमंडळात तीन ओबीसी मंत्री...', राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री सावंतांचं वक्तव्य

Goa Assembly Session: गोव्यात लवकरच सहकारी संस्थांसाठी ‘नवा कायदा’ , महाराष्ट्रातील MOFAच्या धर्तीवर सावंत सरकारचा मोठा निर्णय!

SCROLL FOR NEXT