Court Dainik Gomantak
गोवा

सहकाऱ्याचा खून केल्याच्या आरोपातून 'त्या' दोघांची निर्दोष मुक्तता

दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून सहकाऱ्याचा खून केल्याच्या होता आरोप

दैनिक गोमन्तक

मडगाव : दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून कुटबण जेटीवर आपल्याच सहकाऱ्याचा गळा चिरून खून केल्याच्या आरोपातून दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी आज त्या दोघांची निर्दोष मुक्तता केली. दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांनी आज हा निकाल दिला. (Two Accused release in Kutban Jetty murder case)

निर्दोष मुक्तता केलेल्या संशयिताची नावे संतोष बाग व ज्ञानेश्वर बाग अशी असून 28 ऑगस्ट 2018 रोजी त्या दोघांनी मासेमारी (Fishing) बोटीवर काम करणाऱ्या प्रताप सिंग लाकरा ह्या 25 वर्षीय उडिशातील कामगाराचा खून (Murder) केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

संशयितांच्या वतीने एड. प्रियश मडकईकर यांनी यांनी बाजू मांडली. कुंकळ्ळीचे तत्कालीन पोलीस (Police) निरीक्षक सुदेश नाईक यांनी या प्रकरणात तपास केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पर्यटन हंगामात निवडणुका म्हणजे अर्थकारणावर घाला! निवडणूक पुढे ढकलण्यासाठी 'टीटीएजी'चे मुख्यमंत्र्यांना पत्र

Goa Congress: गिरीश चोडणकर पुन्हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, खजिनदारपदी दत्ता दामोदर नायक यांची निवड

Goa Accident: भाच्याला घरी सोडताना मामावर काळाचा घाला; शिवोलीत रेंट-अ-थारचा थरार, स्थानिक तरुणाचा जागीच मृत्यू

Horoscope Today: ज्येष्ठ पूर्णिमा व्रताला बनतोय अत्यंत दुर्मिळ योग; शनिवारी 'या' राशींच्या पदरात पडणार सुखाचे क्षण, नोकरीत पदोन्नतीचे प्रबळ संकेत!

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

SCROLL FOR NEXT