Truck Accident At Priol Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: कोने प्रियोळ येथे राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरचा अपघात; चालक जखमी

अपघातामुळे महामार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाला

गोमन्तक डिजिटल टीम

Accident At Priol Goa: कोने - प्रियोळ येथे राष्ट्रीय महामार्गावर ट्रक कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाला तर ट्रकच्या केबिनचा चुराडा झाला.

(वृत्त लवकरच अपडेट करु)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: कासवाडा- तळावली येथे घरावर कोसळले वडाचे झाड

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT