Goa Tourism Canva
गोवा

Goa Tourism: पर्यटक प्रोत्साहन विधेयकावर टीटीएजीकडून सूचना सादर

Travel and Tourism Association of Goa (TTAG): असोसिएशनचे उपाध्यक्ष आकाश मडगावकर यांनी दिली माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा टुरीझम आणि ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ गोवाने नव्या प्रस्तावित पर्यटक प्रोत्साहन, व्यवस्थापन आणि नियंत्रण विधेयक २०२४ वर आपल्या महत्त्वाच्या सूचना सादर केल्या आहेत.

ही माहिती असोसिएशनचे उपाध्यक्ष आकाश मडगावकर यांनी दिली. ते म्हणाले की, आम्ही आमच्या सूचना पर्यटन उद्योगातील वेगवेगळे दावेधारक तसेच आमदारांनाही दिल्या आहेत. मंत्री व पर्यटन खात्याने आमच्या सूचना सकारात्मक दृष्टीकोनातून स्वीकारल्याचे मडगावकर यांनी सांगितले.

विधेयकाचा मसुदा तयार करणाऱ्या संस्थेसोबत सहकार्याने विधेयकाचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी आम्ही काम करू. या संस्थेसह, पर्यटन खात्याच्या सहकार्याने आम्ही संबंधित मसुद्यावर सखोल चर्चा करून आवश्यक ते बदल व सूचना देत उद्योगातील सर्व दावेधारकांचे हित सांभाळले जाईल याची खबरदारी घेऊ, असे मडगावकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: महाआघाडी झाली तरी जागावाटपाचा तिढा सुटणार कसा? समान कार्यक्रमाशिवाय आघाडीचे भविष्य अंधारात; सरदेसाईंच्या समीकरणांवरुन संभ्रम!

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

SCROLL FOR NEXT