Regional Training Centre Goa Dainik Gomantak
गोवा

Panjim News: अग्निशमनच्या नागपुरातील अधिकाऱ्यांना गोव्यात प्रशिक्षण

Regional Training Centre Goa: प्रशिक्षणार्थ्यांनी येथील विविध उद्योग, इस्पितळे, मॉल्स, विमानतळ यांना भेटी दिल्या

गोमन्तक डिजिटल टीम

नागपूर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी सब-ऑफिसर्ससाठी गोवा येथील क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्रात प्रात्यक्षिक जोडणीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागपूर संस्थेचे, आरटीसी कोलकाता, आरटीसी गुवाहाटी मिळून १९ प्रशिक्षणार्थांचा या उपक्रमात सहभाग होता.

या उपक्रमाखाली प्रशिक्षणार्थ्यांनी येथील विविध उद्योग, इस्पितळे, मॉल्स, विमानतळ यांना भेटी दिल्या. समारोप समारंभावेळी गोवा अग्निशमन दलाचे संचालक नितीन रायकर यांनी प्रशिक्षणार्थींनी प्रात्यक्षिक जोडणी यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.

यावेळी विभागीय अधिकारी श्रीपाद गवस, सहायक विभागीय अधिकारी बॉस्को फेर्रांव आणि प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक आदी उपस्थित होते. स्टेशन फायर ऑफिसर रवी नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT