Truck Accident In Chorla Dainik Gomantak
गोवा

Truck Accident In Chorla: चोर्लाघाटात ट्रक कलंडल्यामुळे वाहतूक कोंडी

Truck Accident In Chorla: चोर्लाघाटात ट्रक कलंडल्याने बराच वेळ वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे अनेकांना वेळेत बेळगाव किंवा गोव्याला पोचता आले नाही.

दैनिक गोमन्तक

Truck Accident In Chorla: चोर्लाघाटात ट्रक कलंडल्याने बराच वेळ वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे अनेकांना वेळेत बेळगाव किंवा गोव्याला पोचता आले नाही.

मात्र या ठिकाणी एकही पोलिस तैनात नव्हता. त्यामुळे हैद्राबादहून येणाऱ्या स्लिपरकोच गाड्या व अन्य वाहनांना घाटात खूपच अडचणींचा सामना करावा लागला.

दरम्यान, मंगळवारी गणेशोत्सवासाठी बेळगावला निघालेल्या एका कुटुंबाच्या चारचाकीला एका वळणावर बेळगावकडून येणाऱ्या ट्रकने एका बाजूने धक्का दिला. त्यामुळे त्या चारचाकीचे एका बाजूचे नुकसान झाले.

गाडी थांबवून त्यांनी आरडाओरडा गेला, पण ट्रक चालक थांबलाच नाही. अरुंद रस्ता असल्यामुळे दिवसा अवजड वाहनांवर कठोर निर्बंध घालावे, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: CM पदाच्या शर्यतीत भंडारींपैकी कोणाचेच नाव नाही! रवी नाईकांनंतर भंडारी समाजात 'मॅग्नेटिक' नेत्याचा दुष्काळ; 2027 च्या निवडणुकीत कुणाचे भवितव्य पणाला?

Goa Politics: मुख्यमंत्र्यांनी गोवा विकायला काढला? काँग्रेसच्या 'राखण यात्रे'तून प्रमोद सावंतांवर थेट हल्लाबोल; साखळीचा 'सिकंदर' कोण? 

Goa ST Political Reservation: 'आता फसवणूक सहन करणार नाही!' 2027 च्या निवडणुकीपूर्वी एसटी समाजाला आरक्षण द्या; गोव्यात आंदोलनाचा एल्गार

Mhadei Water Dispute: केंद्राला पत्र पुरे, कोर्टाकडून पाहणीचा आदेश मिळवा! म्हादईचा लढा निर्णायक वळणावर; संयुक्त पाहणीसाठी गोव्याचा मोठा डाव

खरी कुजबुज: ...अन् त्‍यांच्‍या काळजात धस्स!

SCROLL FOR NEXT