Tomato Rate Dainik Gomantak
गोवा

Tomato Rate : ‘टोमॅटो’ दराचे पुन्हा अर्धशतक पार

Tomato Rate : दरम्‍यान,महिन्याभरापासून कांद्याचे दर हे 60 रूपये प्रती किलोवर स्थिर आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Tomato Rate : पणजी, राज्यात पुन्‍हा एकदा टोमॅटो व कांद्याच्‍या दरात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी टोमॅटोचे दर ७० रुपयांपर्यंत गेले होते.

नंतर अलिकडे हा दर ३० रुपयांपर्यंत घसरला होता. परंतु आता पुन्हा टोमॅटोचा दर ५०ते ६० रुपये प्रतिकिलो एवढा आहे. दरम्‍यान,महिन्याभरापासून कांद्याचे दर हे ६० रूपये प्रती किलोवर स्थिर आहेत.

दरम्‍यान, फलोत्पादनाच्‍या गाळ्‍यांमध्‍ये कांदा ५३ रुपये तर टोमॅटो ४४ रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे राज्यातील मध्यमवर्गीय कुटुंबे खरेदीसाठी या गाळ्यांकडे वळत आहेत. राज्यात कांदा, टोमॅटोचे उत्पन्न घेतले जात नाही, त्यामुळे टोमॅटोसाठी राज्याला बेळगाव बाजारावर अवलंबून रहावे लागते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT