Today's Program In Goa Dainik Gomantak
गोवा

Today's Program In Goa: गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

गोव्यातील आजच्या नियोजित कार्यक्रमांची माहिती

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी : ‘गोमन्तक पुरूमेंत फेस्त : २०२३’. स्थळ : सेंट ओरिआसो गार्डन, बांदोडकर मार्ग, महावीर उद्यानासमोर, कांपाल. वेळ : सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत.

पणजी : कृष्णदास श्‍यामा मध्यवर्ती राज्य वाचनालयात विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर. वेळ : दुपारी ३ वाजता.

पणजी : विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर. स्थळ : बालभवन केंद्र कांपाल : वेळ : सकाळी ९ वाजता.

जुने गोवे : श्री वडेश्‍वर महादेव मंदिर जीर्णोद्धार, कलशारोहण व मूर्तिप्रतिष्ठापनेनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम. वेळ : सकाळी ८ वाजल्‍यापासून.

चोपडे : दर्यासम्राट वेताळ देवस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त सकाळी धार्मिक विधी, पूजा, अभिषेक व रात्री ‘कुंडभैरव’ हा दशावतारी नाट्यप्रयोग.

हरमल : उदरगत मांद्रे आणि नाट्यारंभ संस्थेद्वारे नृत्य कार्यशाळा. स्थळ : सरकारी प्राथमिक विद्यालय देऊळवाडा. वेळ : दुपारी ३ वाजता.

मुठ्ठाळ : श्री सरस्वती मंदिरात शिखर कलश स्थापनेनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम. वेळ : सकाळी ९ वाजल्‍यापासून.

साखळी : मोफत नाट्यप्रशिक्षण शिबिर. स्थळ : झरीवाडा-विठ्ठलापूर. वेळ : सायंकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत.

साखळी : नटरंग डान्स क्लासेस आणि सम्राट क्लब साखळी यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी शिबिर. स्थळ : खेडेकर सभागृह. वेळ : सकाळी ८.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत.

 साखळी : बालनाट्य शिबिर. स्थळ : खेडेकर सभागृह. वेळ : दुपारी ३ वाजता.

सांगे : बालभवन केंद्रातर्फे उन्हाळी शिबिर. स्थळ : सरकारी प्राथमिक विद्यालय. वेळ : दुपारी ३ वाजता.

माशेल : बालभवन केंद्रातर्फे विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर. वेळ : दुपारी ३ वाजता.

वास्‍को : विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा. स्‍थळ : रवींद्र भवन बायणा. वेळ : सकाळी १० वाजता.

कुडचडे : बालनाट्य शिबिर. स्थळ : रवींद्र भवन. वेळ : सकाळी ९ वाजता.

तुये : श्री सटी देवी महालक्ष्मी देवस्थान पुनःप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम. वेळ : सकाळी ८ वाजल्‍यापासून.

वाळपई : विद्यार्थ्यांसाठी हस्तकला कार्यशाळा. स्थळ : तालुका वाचनालय. वेळ : सकाळी ९ वाजता.

उसकई : श्री देवी सातेरी महामाया पालयेकरीण देवस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त सकाळी धार्मिक विधी व रात्री नाट्यप्रयोग.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुंबई इंडियन्सचा राजा..! 'MI'ला पुन्हा चॅम्पियन बनवण्यासाठी रोहित शर्मा सज्ज, शिवाजी पार्कवर तुफान फटकेबाजी Watch Video

वकीलावरील हल्ल्यानं खळबळ; मुख्यमंत्री प्रमोद सावंत आक्रमक, आरोपींवर होणार कठोर कारवाई!

Grah Gochar: सूर्य-शुक्र भ्रमणामुळे 'या' राशींच्या आयुष्यात येणार चैतन्य; पद, प्रतिष्ठा आणि प्रेमाची बसेल जुळवाजुळव!

Goa Accident: चोर्ला घाटात भीषण अपघात, लग्नाची खरेदी करून येताना झाला घात; दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

"भारतीय चाहत्यांची मनं दुखावली तरी चालतील, कप आम्हीच..." टी-20 विश्वचषक फायनलपूर्वी सँटनरचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT