Petrol-Diesel Price In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol Diesel Price: नववर्षात इंधनाचे भाव कमी होणार का? जाणून घ्या गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

गोव्यातील इंधनाचे दर स्थिर आहेत.

Pramod Yadav

Goa Petrol Diesel Price: नववर्षात महागाईने त्रस्त झालेल्या नारिकांना दिलासा मिळणार का हा प्रश्न आहे. रोजच्या वापरातील इंधनाच्या किमती कमी होणार का सवाल सध्या नागरिकांना सतावत आहे. इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोल-डिझेलचे दराने शंभरी गाठली आहे. याची सर्वात मोठी झळ सामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे येत्या वर्षात मोदी सरकार सामान्य नागरिकांना इंधनाच्या वाढत्या दरातून मुक्ती देणार का? असा प्रश्न सध्या नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान, सरकारने जाहीर केलेल्या आजच्या इंधन दरात कोणताही मोठा बदल झालेला नाही. गोव्यातील इंधनाचे दर स्थिर आहेत.

गोव्यातील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 97.75

  • Panjim ₹ 97.75

  • South Goa ₹ 97.11

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.29

  • Panjim ₹ 90.29

  • South Goa ₹ 89.68

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT