Goa Petrol-Diesel Price  Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol Diesel Prices: गोव्यातील पेट्रोल - डिझेलच्या दरात बदल, जाणून घ्या इंधनाचे ताजे भाव

Goa Petrol Diesel Price Today: वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दराने कर वसूल केला जातो त्यामुळे इंधनाच्या दरात बदल होतो.

Pramod Yadav

पणजी: देशभरात आज सोमवारी (12 ऑगस्ट) पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गोव्यात दोन्ही जिल्ह्यात इंधनाच्या दरात किरकोळ बदल झाला आहे. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाचे दर ठरवले जातात.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North  Goa ₹ 96.69

Panjim ₹ 96.69

South Goa ₹ 96.25

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 88.45

 Panjim ₹ 88.45

South Goa ₹ 88.03

दररोज सकाळी इंधनाचे दर बदलतात. परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या किंमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलतात. तेल विपणन कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर अपडेट करतात.

प्रत्येक शहरात पेट्रोलचे दर वेगवेगळे असण्याचे कारण म्हणजे प्रत्येक राज्यात आकारला जाणारा कर. राज्य सरकारे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दराने कर वसूल करतात.

घरबसल्या तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेऊ शकता. जर तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर RSP आणि तुमचा शहर कोड लिहा आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवा.

BPCL ग्राहकांना RSP आणि शहर कोड लिहून 9223112222 या क्रमांकावर एसएमएस पाठवता येईल. यानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे दराची सर्व माहिती दिली जाईल. तर, HPCL ग्राहकांना HP किंमत आणि शहर कोड लिहून 9222201122 वर पाठवावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT