Randeep Surjewala Comment on Arvind Kejriwal  Dainik Gomantak
गोवा

'भाजपला मदत करण्यासाठी आप गोव्यात, पांढऱ्या टोपीचा आतून रंग आरएसएसचा'

आप खोटे बोलणारा पक्ष आहे आणि ते भाजपची बी-टीम आहेत; रणदीप सुरजेवाला

दैनिक गोमन्तक

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गोव्यात “छोटा मोदी” म्हणून संबोधले आहे. अरविंद केजरीवाल हे दुसरे काही नाही तर छोटा मोदी आहेत, ते भाजपला मदत करण्यासाठी आले आहेत. असे सुरजेवाला यांनी गोवा (Goa) दौऱ्यात पत्रकार परिषदेत सांगितले.

“भाजपला (BJP) आगीपासून संरक्षण”

“मी गोवावासीयांना सांगू इच्छितो की आप खोटे बोलणारा पक्ष आहे आणि ते भाजपची बी-टीम आहेत. ते फक्त भाजपला मदत करण्यासाठी आले आहेत. तसेच आपच्या पांढऱ्या टोपीचा आतून रंग आरएसएसचा (RSS) आहे, अशा भोंदूबाबांपासून सावध राहण्याची गरज आहे,” 'आप'ने गोवावासियांना दिलेल्या विविध योजनांचा संदर्भ देत रणदीप सुरजेवाला म्हणाले, अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी प्रथम त्यांची दिल्लीत अंमलबजावणी करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT