Mapusa TMC Dainik gomantak
गोवा

म्हापसा मतदारसंघात टीएमसीची ताकद वाढली

अनेक नेते यापक्षातून त्या पक्षात जाताना दिसत आहेत

दैनिक गोमन्तक

गोव्यात आगामी काळात विधानसभा निवडणुकांच बिगूल वाजले आहे. तर दुसरीकडे उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आहे. अनेक नेते यापक्षातून त्या पक्षात जाताना दिसत आहेत. अशातच आता एआयटीसी गोवा (Goa) प्रभारी महुआ मोईत्रा आणि गोवा टीएमसी राज्य समिती अध्यक्ष किरण कांदोळकर यांच्या उपस्थितीत म्हापसा (Mapusa) नगरपरिषदेचे प्रभाग नगरसेवक तारक एम. आरोलकर यांनी गोवा टीएमसीमध्ये (TMC) प्रवेश केला आहे. त्यांच्या टीएमसीमध्ये सामील होण्याच्या निर्णयामुळे म्हापसा मतदारसंघात टीएमसीची ताकद वाढल्याचे दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT