TMC Third Candidate List Dainik Gomantak
गोवा

TMC Third Candidate List: 'तृणमूल'ची तिसरी उमेदवार यादी जाहीर

तिसऱ्या यादीत 6 जणांचा समावेश

दैनिक गोमन्तक

TMC Third Candidate List: गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात सर्वच पक्ष जय्यत तयारीला लागले आहेत. यात तृणमूल कॉंग्रेसने (Trinamool Congress) आपल्या प्रचाराला जोर लावला आहे. मध्यंतरीच्या काळात अनेक पक्षातील नेत्यांनी टीएमसीला हिरवा कंदील दाखवत पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे नक्कीच टीएमसीची ताकद वाढल्याचे एकंदरीत चित्र आहे.

तृणमूल काँग्रेसने आज तिसरी उमेदवार यादी (Candidate List) जाहीर केली आहे. या यादीत 6 जणांचा समावेश आहे. या यादीमध्ये तारक आरोलकर (म्हापसा), भोलानाथ साखळकर (साळगाव), जयेश शेटगावकर (मुरगाव), सैफुल्ला खान (वास्को), कांता गावडे (केपे) तर राखी नाईक (सांगे) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या निवडणुकीत (Goa Elections 2022) तृणमूल काँग्रेसबाबत लोकांचा काय कौल असणार असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT