Today's Program In Goa Dainik Gomantak
गोवा

Today's Program In Goa: गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

गोव्यातील आजच्या नियोजित कार्यक्रमांची माहिती

Ganeshprasad Gogate

पणजी: साप्ताहिक गुरूवारनिमित्त श्री साई मंदिरात अभिषेक, पूजा, आरती, व इतर कार्यक्रम, स्थळ- बॉक-द-व्हॉक, गोमुख, वेळ ः सकाळी 7 वा. पासून.

केरी- सत्तरी: बाहेरीलवाडा येथील श्री शंकरनाथाश्रम मठात साप्ताहिक गुरूवार निमित्त अभिषेक, पूजा, आरती, महाप्रसाद व भजनाचा कार्यक्रम, वेळ ः सकाळी 7 वा. पासून.

खडपाबांध: चिन्मय मिशन फोंडा केंद्रातर्फे बाल संस्कार शिबिर, स्थळ ः चिन्मय आराधना आश्रम, वेळः सकाळी 10 ते सायं. 6.30 वा.

खोर्ली: म्हापसा – मुलांसाठी पेपर ओ पेपर कार्यशाळा, स्थळ ः पेपर क्लब गोवा, वेळ ः सायं. ४ ते ६ वा.

मांद्रे: देव दाडोबा देवस्थानच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक विधी, ‘करीन ती पूर्व’ नाट्यप्रयोग, वेळ ः सकाळी 8 ते रात्रो 10 वा.

माशेल: शिगमोत्सवनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व शिबिकोत्सव, वेळ ः रात्री 10 वा.

माशेल: बालभवन केंद्रातर्फे विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर, वेळ ः दु. 3 ते 5 वा.

मडकई: श्री नमोपुरूष देवस्थानचा वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ ः सकाळी 8 वा. पासून.

वेर्णा: श्री महालसा नारायणी देवालय व पंचायतनाचा वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ ः सकाळी 8 वा.

थिवी: श्री विष्णुदेव देवस्थानाच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक विधी, श्री सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद, व ‘धांव, धांव धावलो’ हा कोकणी नाट्यप्रयोग, वेळ ः सकाळी 8.30 वा. पासून.

पालये: श्री दत्तात्रेय देवस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व ‘कोंढाण्याचा सिंह’ नाट्यप्रयोग, वेळ ः रात्री 9 वा.

तळावली: श्री रवळनाथ पंचायतन देवस्थानच्या श्री महालक्ष्मी नूतन मूर्ती व शिखर कलश स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक विधी, व शिबिकोत्सव, वेळ ः सकाळी 8 वा. पासून.

सांखळी: बालनाट्य शिबिर, स्थळ ः खेडेकर सभागृह, वेळ- 3 ते 6 वा.

सांगे: बालभवन केंद्रातर्फे उन्हाळी शिबिर, स्थळ ः सरकारी प्राथमिक विद्यालय, वेळ- दु. 3ते साय. 5.30 वा.

माशेल: बालभवन केंद्रातर्फे विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर, वेळ- दु. 3 ते 5 वा.

बायणा: रवींद्र भवन येथे विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा, वेळ ः सकाळी 10 ते दु. 12.30 वा

बिठ्ठोण: श्री सातेरी देवीच्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक विधी, महाप्रसाद व कोकणी नाट्यप्रयोग, वेळ ः सकाळी 8 वा. पासून.

प्रियोळ: श्री बेताळ देवस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक विधी, महाप्रसाद, व भजनाचा कार्यक्रम, वेळ- सकाळी 8 वा. पासून.

प्रियोळ: थोर इतिहास संशोधक, अभ्यासक प्रा. अनंत काकबा प्रियोळकर यांच्या 50 व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन, स्थळ ः प्रियोळकरांचे वडिलोपार्जित घर, वेळ- सकाळी 10 वा.

मोरजी: श्री सातेरी पंचायतन देवस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद व पालखी सोहळा, वेळ ः सकाळी 10 वा. पासून.

कुडतरी: श्री शांतादुर्गा चामुंडेश्वरी महामाया देवस्थान वर्धापनदिनानिमित्त भजन संध्या कार्यक्रम, वेळ- सायं. 7 वा.

मुरगाव: श्री दामोदर ईस्वटी संस्थानच्या वर्धापनदिनिमित्त विविध धार्मिक विधी, अखिल गोवा नाट्य संगीत स्पर्धा, वेळ- स. 8 वा. पासून.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

चार्जिंगचे टेन्शन कायमचे संपले! Redmi ने भारतात लॉन्च केले 10,000mAh बॅटरीचे 2 तगडे फोन; जाणून घ्या बजेटमधील किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Robotic Surgery: कमी वेदना, जलद रिकव्हरी! रोबोटिक सर्जरी म्हणजे काय? नॉर्मल ऑपरेशनपेक्षा किती वेगळी? जाणून घ्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून

SCROLL FOR NEXT