Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: पोटच्या मुलीला फेकून दिलेल्‍या आईला जामीन

Goa Police: पोटच्या मुलीला उघड्यावर टाकून दिल्‍याच्‍या आरोपाखाली अटक केलेल्‍या प्रियांका फर्नांडिस (30) या महिलेला गोवा बाल न्‍यायालयाकडून जामीन मंजूर झाला.

दैनिक गोमन्तक

Goa Police:

पोटच्या मुलीला उघड्यावर टाकून दिल्‍याच्‍या आरोपाखाली अटक केलेल्‍या प्रियांका फर्नांडिस (30) या महिलेला गोवा बाल न्‍यायालयाकडून जामीन मंजूर झाला. 15 हजारांच्‍या हमीवर जामीन मुक्‍त केले.

दरम्‍यान, या महिलेकडून आपल्‍या मुलीला उघड्यावर टाकून देण्‍याची कृती कदाचित काही अपरिहार्य कारणामुळे घडण्‍याची शक्‍यता लक्षात घेऊन या प्रकरणाचे पोलिसांनी पुनरावलोकन करावे, अशी शिफारस बाल अधिकार मंडळाने केली आहे. बुधवारी सकाळी संशयित महिलेने बाळ फेकण्‍याची घटना घडली होती.

...तर आधार द्या!

बाळ वारंवार आजारी पडत असल्‍यामुळे सहनशक्‍ती गमावून संशयित महिलेने ही कृती केली असावी. त्‍यामुळे तिच्‍यावर जे गुन्‍हे दाखल आहेत, त्‍याचा पुनर्विचार करावा, असे एक पत्र गोवा बाल अधिकार आयोगाने दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनिता सावंत यांना पाठविले आहे. ती जर मानसिक सक्षम नसेल तर तिला आधार द्या, अशीही आयोग अध्‍यक्ष पीटर बोर्जिस यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: रात्री होते सोबत, सकाळी पत्नी सापडली मृतावस्थेत; 12 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणात पतीला आधी कारावास, नंतर निर्दोष मुक्तता

Mangeshi Circle Accident: बस टेम्पोमध्ये जोरदार धडक! मंगेशी सर्कलपाशी वाहतूक ठप्प; 10 जण जखमी Video

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिस अशी चौकशी करतील का?

Goa Politics: 'पणजीचे आमदार लोकांचे प्रश्‍न ऐकत नाहीत'! पर्रीकरांचे टीकास्त्र; पार्किंग समस्येवरुन साधला निशाणा

Polem Checkpost Liquor Smuggling: पिझ्झा डिलिव्हरी, बनावट सरकारी वाहनातून मद्यतस्करी! पोळे चेकनाक्यावर गैरप्रकार; कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT